Friday, 16 August 2019

परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे

                        परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे 


कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . 403601
भ्रमण 9850453876  दूरभाष  08322710023
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १६ - ८- २०१९
व्यवस्थापक, परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे,  नमस्कार.
आपण पाठविलेले पार्सल मिळाले . आपल्या  देयक क्र . 24  दिनांक 25-8-2019  नुसार पुस्तकांची किमत ११००  रुपये पाठवीत आहे . आयडीबीआय बँकेच्या , घंटाळी  शाखेच्या IFSC-IBKL0000117 क्रमांक 117102000012458 खात्यावर दि . 16  रोजी 13 . 26  वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक 04890100007817  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून Bhim  द्वारा जमा  केले . धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे

पुस्तकांची किंमत पाठविणे


कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . 403601
भ्रमण 9850453876  दूरभाष  08322710023
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १६-०८-२०१९
व्यवस्थापक,  परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे, नमस्कार.
आपण प्रकाशित केलेले '  हिंदूंचा सर्वव्यापी प्रभाव ' पुस्तकाच्या दहा प्रती  हव्या  होत्या. आवर्तन वजा जाता किती पैसे आयडीबीआय बँकेच्या , घंटाळी  शाखेच्या क्रमांक 117102000012458 खात्यावर जमा करायचे ते कळविणे. धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे

पुस्तके पाठविण्या संबंधी