विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुस्तके पाठविण्या संबंधी
कौतुक बाळे, आशियाना ,
कोंब ,
मडगाव ,
गोवा .
४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष
०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक ४-७-
२०१९
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे,
नमस्कार.
कृपया, ' हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ' या पुस्तकाच्या ५ प्रति हव्यात . पुस्तकांची किमत रुपये २०५० पाठविली आहे . विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, च्या बॅंक ऑफ महाराष्ट्र, नवी पेठ शाखेच्या क्रमांक २००७६६९५६३१ MAHB0000102 , पुणे या खात्यात दि . ४ रात्रौ २० .१७ वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक ०४८९०१००००७८१७ कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून Bhim द्वारा जमा केले. तसेच आपण प्रकाशित केलेली पुस्तके हवीत . अपेक्षित पुस्तकांची सूची सोबत जोडत आहोत . तरी पुस्तके पाठविण्याची कृपा करावी.
धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग,
पुस्तकांची किंमत पाठविणे