Saturday, 1 February 2025

पुस्तक परिचय

                                पुस्तक परिचय 


१  भारतीय कुटुंब संस्था 


     ' एक व्यक्ती म्हणून मी पूर्णपणे स्वतंत्र आहे . आणि म्हणूनच मला स्वैराचार करण्याचा ( वेश्या म्हणून जगण्याचा ) पूर्ण अधिकार आहे . ' काही दिवसांपूर्वी मी बायकोचे हे वाक्य ऐकले आणि खरोखर मनापासून सांगतो मला आता जीव द्यावासा वाटतो आहे . जीवनात आता जगण्यासारखे काहीही राहिलेले नाही या ठाम विचाराकडे मी आता आलेलो आहे . 
     अमेरिकेतील व्यक्ती आपल्या भारतीय मित्राला सांगत होती . पुरुष घोरतो म्हणून घटस्फोट घेणारी स्त्री व स्त्रीचे नाक नकटे म्हणून विघटीत होणारा पुरुष . नकळत्या वयात कुमारी माता बनलेल्या बरातेरा वर्षांच्या मुली आणि कालपरवा पर्यंत एकमेकांसोबत नाचणारी बागडणारी आज  क्षणार्धात गोळीबाराचा पाऊस  पडणारी ओठावरची लवही न विरलेली  कोवळे बालके . कोठे आणून पोहोचवलेय अमेरिकी समाजाने आपल्या देशाला ! 
     भारतीय मित्र त्याला म्हणाला, ' तुला काय वाटते अमेरिकी माणूस विचार करीत नाही ? जगातील ४० टक्के साधनसंपत्ती वापरणारा, विश्वातील सर्वश्रेष्ठ जे ते आपल्याकडे पाहिजे म्हणून सदैव धडपडणारा, ते मिळविण्यासाठी अथक परिश्रम करणारा, ज्यांनी अमेरिकेला जगात अग्रभागी आणून उभे केलेय ते, तो अमेरिकी याची चिंता करत नाही का ? 
     तुला ठाऊक आहे का ! पर्यावरणाची चिंता करणारी २५ % अमेरिकी माणसे आज दहनसंस्कार करतात .  ३३% माणसे भारतीय अध्यात्म परंपरेचा अवलंब करताना दिसतात . योग , ध्यान , शाकाहार त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे . आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांच्या संगोपनाकडे ते जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागले आहेत . सहकुटुंब , सहपरिवार फिरायला लागले आहेत . ' मित्राने बोलणे संपविले .  
     ' भारतीय कुटुंब संस्था ' हे मा . कृष्णप्पाजींचे पुस्तक वाचले .  मन अंतर्मुख झाले . भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला . आर्थिक स्थितीत बदल होत  मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्ग बनला . समाजातील स्तर आर्थिक दृष्टीने एक पायरी वर सरकले . पैसा आला आणि येताना बरोबर कुरीतींच्या छायाही घेऊन आला . पशुता , लुबाडणूक ,  बलात्कार , क्रूरता , विघटन , स्वार्थ समाजाला ग्रासू  पाहू लागला .  
     समाजातील या समस्यांवर विचार करताना , छोटे छोटे उपाय करताना मा . कृष्णाप्पाजींना जो मार्ग दिसला , जी दिशा गवसली तिचे दिशादिग्दर्शन करणारे हे त्यांचे पुस्तक आहे . मुलाला वेळ देऊ शकत नाही म्हणून भरपूर पोकेट मनी देणे आणि तो व्यसनी झाल्यावर गळा काढणे , मुलगी शिकावी म्हणून स्वयंपाकाला हात लावू न देणे आणि लग्न झाल्यावर चहाही करता न आल्यावर डोक्याला हात लावून बसणे , अति लाडाने शेफारून ठेवणे आणि घटस्फोट झाल्यावर विमनस्क होणे , अपघातात माणूस जाणे आणि कुटुंबाची वाताहत होणे . किती समस्या सांगाव्या ! 
     समाजाच्या विद्यमान स्थितीवर टीका सगळेच जण करतात . ती बदलण्याचा मार्ग मात्र कोणीच दाखवत नाहीत अशी स्थिती आज आहे .  भारतीय कुटुंब संस्था ' या पुस्तकात  मा . कृष्णप्पाजींनी मात्र असे आश्वासक समाज स्वरूप दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे . कुटुंब हा आपल्या समाजाचा अभेद्य किल्ला आहे . संस्कार हे त्याचे मजबूत शिलाखंड आहेत . आणि परस्परांमधले ममत्व हे त्यातील सिमेंट आहे . 
     मुले हि आपली खरी संपत्ती आहे . त्यांना भरपूर वेळ द्या . दिवसातून एकदा एकत्र जेवा . मुलांना आपले आपल्या हाताने वाढा .  नातेवाईकांना भारतीय नावांनी हाक मारा . गृहोपयोगी वस्तू कमीत कमी वापरा . शक्य तोवर काटकसर करा . पाहते लवकर उठा . देवावर श्रद्धा ठेवा . भरपूर दानधर्म करा . अतिथी आपला देव आहे . भितींवर चांगली  देवतांची चित्रे लावा . स्वभाषा , स्वदेशी व स्वभूषा हे सूत्र पाळा . 
     श्री . भाऊराव क्षीरसागर अनुवादित या पुस्तकाला मा . सुरेश सदाशिव उपाख्य भय्याजी जोशी यांची  प्रस्तावना लाभली आहे . भारतीय विचार साधनाने प्रकाशित केकेल्या या १०४ पानी पुस्तकाची किंमत १०० रुपये आहे . सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक समाज हितेच्छुने, विशेषतः संघटक लोकांनी हे पुस्तक मुद्दाम वाचले पाहिजे . आपल्या कार्यक्रमात यातील उपक्रमांची जोड दिली पाहिजे .  भारतीय कुटुंबासाठी तर हि आधुनिक गीता ठरावी . साखरपुडा , विवाह , विवाह वर्धापनदिन , वाढदिवस या दिवशी सप्रेम भेट द्यावे असे हे पुस्तक संग्राह्य असेच आहे .
   
लेखक :- मा . कृष्णाप्पा
प्रकाशक :-  भारतीय विचार साधना, पुणे 
किंमत :- १०० रुपये 
पृष्ठ  :- १०४ 

कौतुक बाळे ,
kautukbale.blogspot.com  
                                                                         गोवादूत - २२-२-२०१५


                           छत्रपती शिवाजी आणि स्वराज्य

     आपल्या देवभूमी भारताच्या इतिहासाचे वर्णन इतिहासालाही अज्ञात असे सार्थ करण्यात येते .  इतिहासाचा हा भारतीय प्रवाह शतकानुशतके अक्षुण्ण असलेला आपल्याला दिसतो . आपल्या पराक्रमी पूर्वजांनी त्यासाठी दिलेले योगदान, केलेले अथक प्रयत्न याचाच हा परिणाम होय . या महापुरुषांच्या मांदियाळीतील अलीकडचे नरश्रेष्ठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .  
     भारतावर सतत सहाशे वर्षे  मुघल आक्रमण झाले . टोळीयुद्धात वाकबगार, कसलाही विधिनिषेध नसलेला, केवळ सुखोपभोगात रममाण होणारा समाज सत्ताधारी बनला . त्यांना न पर्वा या देशाची ना चिंता या संस्कृतीची . या मुघल आक्रमणाने आपल्या गावात सुखनैव निवास करणारा भारतीय समाज भ्रमित झाला . धर्म म्हणजे कर्तव्याच्या कसोटीवर पारखिली जाणारी त्याची जीवनशैली हिंदकळली . या वादळात दीपस्तंभासारखे उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज . 
      छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर राजे , धुरंधर राजकारणी पुरुष . पहिल्या क्रमांकाचे युद्ध कसे लढावे हे जगाला शिकविणारा हा रणनितीज्ञ राजा, राज्यकारभार कसा करावा हे तेवढ्याच ताकदीने सांगे .  प्रामाणिकपणा, शील, सद्गुणसंपन्नता, निःस्वार्थ ध्येयनिष्ठा, साहस, कौशल्य, धैर्य, सावधानपणा या गुणांची निर्मिती समाजामध्ये करी .  स्वभाषा शुद्धी, नाणी पाडणे, मंत्री परिषदेची स्थापना, जहाज बांधणी, छपाई तंत्राची उत्सुकता, शस्त्रास्त्र निर्मिती, रस्ते बांधणी छत्रपतींनी काय नाही केले ? गडरचना, हेर विभाग, महिला सन्मान, कृषी, कुटुंब, पाणी, वेतन, न्याय, धर्म सगळ्यांनाच आपला परिसस्पर्श देतांना त्यांना  इतिहासाने पहिले . 
     महाराज ३०० गडांचे स्वामी होते . पण एकही गडावर त्यांचा नातेवाईक किल्लेदार नव्हता .  राजा मृत्यू पावताच पळून जाणारा समाज म्हणूनच त्यांच्या बरोबर स्वराज्यासाठी लढायला उभा राहिला . परिणामी जगातील सर्वात क्रूर धर्मांध औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर  राजा नसलेल्या जनतेने त्याला २५ वर्षे झुंजवून झुंजवून तिथेच गाडून टाकलेले आपण पाहतो. संघटीत समरस समाजाचे हे अनोखे उदाहरण आहे . 
     अशा या शिवाजी राजांचे ' गवर्नन्स '  दाखविणाऱ्या त्यांच्याच २२ पत्राचे उत्कृष्ठ  संपादन लेखक खासदार  श्री . अनिल दवे यांनी  केले आहे . छत्रपती म्हटले कि आम्ही आमच्या सोयीनुसार त्यांची युद्ध वर्णने करतो . आणि आपला सत्तर टक्के वेळ त्यांनी स्वराज्याचे सुराज्य  करण्यासाठी घालविला याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो . त्यांनी छापील पुस्तक प्रती पहिल्या आणि असे यंत्र आणण्याचा ते विचार करू लागले असा उल्लेख लेखकाने या पुस्तकात केला आहे . 
      शासन व्यवस्थेवर टीका सगळेच जण करतात . ती बदलण्याचा मार्ग मात्र कोणीच दाखवत नाहीत . छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोधातून  असे आश्वासक सुशासक स्वरूप दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने  केला आहे . पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे     साप्ताहिक विवेकाने प्रकाशित केकेल्या संपूर्ण रंगीत अशा या २३१ पानी पुस्तकाची किंमत ५०० असून सध्या ते ४०० रुपये सवलतीत उपलब्ध आहे . सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक समाज हितेच्छुने, विशेषतः राजकारणी लोकांनी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे .  सप्रेम भेट द्यावे असे वजनदार, सुंदर रंगीत छायाचित्रे आणि सुंदर बांधणी असलेले हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे .

लेखक :- श्री . अनिल दवे
प्रकाशक :- साप्ताहिक विवेक
किंमत :- ५०० रुपये 
सवलत मूल्य :- ४०० रुपये 

कौतुक बाळे ,
kautukbale.blogspot.com


३  
    ' आमेन द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन '

     ' आमेन द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन ' नावाचे सिस्टर जेस्मी यांनी लिहिलेले आत्मचरित्र . त्याचा सुनंदा अमरापूरकर केलेला मराठी अनुवाद वाचला . १६० पानांचे, १८० रुपये किमतीचे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केले आहे . 
     नन म्हणून उण्यापुऱ्या तेहेतीस वर्षांच्या अनुभवाचे गाठोडे . कोन्व्हेण्टच्या दगडी दाराआडचे श्वास, निश्वास . सद्सदविवेक बुद्धीच्या कसोटी दगडावरचे टाके टवके . सत्याचे सोयीस्कररित्या होत असलेले असत्य परिवर्तन . आणि कडेलोट म्हणजे कटपूर्वक मनोरुग्ण ठरवून टाकण्याचे अघोरी कारस्थान . संवेदनशील मनाला न पटते तर नवलच . 
     आपण फिरणारा पंखा बघतो . सुलट दिशेने फिरणारा पंखा उलट दिशेनेही तेवढ्याच वेगाने फिरताना भासमान होतो . संघटनांचेही तसेच असते काय ? सर्वांना संघटीत करण्याचा मंत्र जपत असताना आतमध्ये मात्र प्रत्यक्षात प्रचंड वेगाने त्या लोकांना विघटीत करीत असतात काय ? आणि मग म्हणूनच एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्यांच्या मध्ये पराकोटीचा विद्वेष, घृणा का दिसते ? कालपर्यंत ज्या माणसाबरोबर हसलो खेळलो, नेमके त्याच्यावरच आज संघटीत क्रूर गिधाडी वार का करतो ? कळत नकळत घडलेली छोटीशी चूक मीठ मसाला लावून सांगता सांगता मुद्दाम घडवून चक्क खोट्या गोष्टी कशा काय पसरविल्या जातात ? ध्येयासाठी समर्पित पैशांच्याच आधारे ध्येयवेड्यांचे खच्चीकरण ?  
    खेकडी वृत्तीचे उदाहरण देता देता स्वतः आपण पाय खेचणारे  खेकडेच का बनतो ? चार माणसे एकाच दिशेने तेव्हा जातात जेव्हा पाचवा माणूस त्यांच्या खांद्यावर असतो हे उदाहरण देत देत एकेका माणसाला पोहोचवत पोहोचवत ते संघटनेलाच तिरडीवर का नेतात ? इतिहासातील बलाढ्य संघटनांचा रऱ्हास अशाच प्रकारे झाला असेल काय ? 
     गोव्यातील स्वयंसेवकांनी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे . 

उत्सव

                                                        उत्सव 

१  वर्षप्रतिपदा

   सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! आज चैत्र शुद्ध प्रतिपदा ! नववर्षदिन ! प्लवनाम संवत्सराचा आरंभ ! आज शालिवाहन शकाचे १९४३ वे वर्ष प्रारंभ होत आहे . विक्रम संवत २०७७ ची सुरुवात  होतेय . कलियुगाब्द ५१२३ व्या वर्षाचा शुभारंभ होणार . परमेश्वर निर्मित सृष्टी रचनेचे हे १९७२९४९१२० वे वर्षअसेल . म्हणजेच आज सृष्टी निर्माण होऊन एक अब्ज सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार एकशे एकोणीस वर्षे पूर्ण झालीत व विसावे वर्ष प्रारंभ होतेय . आज पूर्ण मुहूर्त म्हणून पहिला पवित्र दिवस .
            महास्फोटात पृथ्वीची निर्मिती झाली . गती स्थिर होत आली . सुरुवातीला पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी होते. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीची स्वप्ने पडायला लागली . निसर्ग निर्मिती करायचीय तर जमीन आवश्यक !  ब्रह्मदेवाने पृथ्वीचा अभ्यास केला . तिला तिरपी केली, विशिष्ट अंशात झुकविले तरच हे शक्य आहे . शुभस्य शीघ्रम ! चांगल्या कार्याला उशीर कशाला ?  आणि ब्राह्ममुहूर्ती चित्रा नक्षत्रावर ब्रह्मदेवाने आपल्या ब्रह्मदंडाने पृथ्वीला २३.५ अंशांनी झुकविले. पूर्ण शुभ मुहूर्त असलेल्या आजच्या दिनी पृथ्वीला पाडले, म्हणून पाडवा. संवसार पाडवा . या पृथ्वी जन्मदिनाची याद, आठवण म्हणून वर्षप्रतिपदा .
            आजच्या दिवसापासून जमीन, वनस्पती तदनंतर प्राणी व शेवटी मानव यांची निर्मिती करण्यात आली . दोनेकशे कोटी वर्षांचा हा ज्ञातअज्ञाताचा महाविलक्षण प्रवास . या प्रवासातील उपकारकर्त्यांची आठवण म्हणून प्रतिपदा . या दिवशी आपण गुढी उभारतो,  ती जाणीवपूर्वक  तिरपी ठेवतो . तिरपी गुढी हे त्या ब्रह्मदंडाचे, पृथ्वीच्या झुकलेल्या आसाचे प्रतीक .
            गुढी उभारताना ती आपण पाच वस्तूंनी सजवतो . सरळसोट बांबूला नवेकोरे कापड गुंडाळतो ज्या नवीनतेमुळे  जीवनात उत्साहाचा संचार होतो . या उत्साहाला आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी गुढीवर कढूनिंबाची डहाळी बांधतो . आरोग्य चांगले असेल तर पुढची वाटचाल सोपी ना ? हि वाट सुगंधी व्हावी म्हणून गुढीला फुलांची माळ अर्पण . वासर सरसर सरावे यासाठी हा वासाचा सर ! त्यावर बत्ताश्याची माला . साखर, मधुरता यांचा गोडवा वाढविणारी . सर्वात वर मुकुटमणी  म्हणून चांदीचे भांडे .  समृद्धतेचे प्रतीक असलेले .आजच्या दिनी देवळावरचा ध्वज नूतन करायचा . काही प्रांतात घरांघरांवर ध्वज लावतात. ' प्राप्ते नूतन वत्सरे प्रति गृहं कुर्यात् ध्वजारोहणं ! '
              नववर्षदिनी आज नवीन पंचांग वाचतात, ज्योतिष्याकडून संवत्सरफल जाणून घेतात . शंकर व पार्वती यांच्या विवाहाची सुरुवात आज झाली. आज  प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मदिनाच्या महोत्सवाची  रामलीलेची, चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. रावण वधाच्या ईश्वरीय कार्यानंतर श्रीरामाने आजच्या दिनी अयोध्येत प्रवेश केला .  रामाचा राज्याभिषेक आजच्याच दिनी झाला. म्हणूनही आजचा दिवस, रामदिन महत्वाचा .  कौरवांचा पराभव केलेल्या धर्मवीर युधिष्ठिराचा राज्याभिषेक पाडव्याला झाला .गौतम ऋषींचा जन्मही आजचा . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे युगपुरुष डॉ. केशव बळीराम हेडगेवारांचा जन्म आज झाला. आज स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. सम्राट विक्रमादित्यांनी शकांना हाकलून लावीत चक्रवर्ती व भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या बलाढ्य साम्राज्याची स्थापना केली आजच्या दिनी केली. शालिवाहनाने मातीच्या सैनिकात प्राण फुंकून, हूणांचा पराभव करून दक्षिण भारतात शक्तीशाली राज्याची स्थापना केली . शीख  गुरु परंपरेतील दुसरे गुरु श्री अंगद देव यांचा जन्म आज पाडव्याला झाला . आपल्या सिंध प्रांतातील प्रसिद्ध समाज रक्षक वरुणावर संत झुलेलाल आजच्याच दिवशी प्रकट झाले . सूर्य विषुववृत्तावर येतो यासाठी केरळात याला विषु म्हणतात.  युगाचा प्रारंभ म्हणून आंध्र प्रदेशात याला उगादी असे संबोधतात. सिन्धी लोक याला चेटीचंड म्हणतात .  आसामात बिहू म्हणतात. बंगालात नॉब बॉर्ष असेही म्हणतात. युगाब्ध,युधिष्ठीर, विक्रम, शालिवाहन शकांची, वर्ष मोजणीची सुरुवात आजच्या दिनी  झाली आहे.
                आज नव्या ऋतूचे, वसंत ऋतूचे आगमन. निसर्गचक्रातील सर्वांगसुंदर ऋतू वसंत . झाडांच्या नव्या नवेल्या कोमल चैत्र पालवीत बसून अलगद रित्या प्रवेशता होतो.  आणि त्या नित नूतन आगमनाचे स्वागत कोकीळ तितक्याच उत्साहाने, आपल्या मंगल कोकीळ कूजनाने करतो. शिशिराची पानगळ, तो निरुत्साह, ती अगतिकता कुठल्या कुठे पळून जाते . आणि एका उत्तुंग उत्साहाचा , प्रचंड पराक्रमाचा , नैष्ठय निश्चयाचा व  संपन्न संकल्पाचा पण, प्रतिज्ञा आपण करतो म्हणून आज पाडवा .
पुनश्च सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !


निसर्ग नवरात्री  १

आज नवरात्र !
विजयादशमीने सीमोल्लंघनाने नवरात्रीची सांगता होईल .

एक प्रयोग करूया . 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी निसर्गातील गवत लक्षपूर्वक  बघा.
दुसऱ्या दिवशी ते गवत एक अंगुळ वाढलेले दिसेल.
थोडे वेगळे वाटले ना !
तिसऱ्या दिवशी बघा.
आज ते गावात आणखी एक अंगुळ वाढलेले दिसेल.
दोन अंगुळे . तुमची पाऊले गवतामध्ये बुडाली ना ?
वा मजेशीर ! 
नवरात्रीचा एकेक दिवस असाच वाढत जाईल .
आणि आपल्या बरोबर अंगुळ अंगुळ गवतालाही घेऊन . 
दहाव्या दिवशी वीत दीड वीत वाढलेले गवत वाऱ्यावर डोलताना दिसेल.
अरे वा ! छान ! वावु ! वाव !

निसर्ग नवरात्री  २

काल पासून नवरात्र सुरु झाले . 
शारदीय नवरात्र !
घटस्थापना करण्यात आली . 
आपल्या संस्कृतीत प्रतीकांना किती मानाचे स्थान दिले आहे.
बोलणे नको . सांगणे नको . शब्द नकोत . केवळ प्रतीक ! 
घट म्हणजे भरलेला कलश  ! भरलेला , रिता नव्हे !
आपण भरल्याची पूजा करतो.
' आ नो भद्रा ऋतवो यंतु विश्वतः | '
" साऱ्या जगातून ज्ञान माझ्याकडे येऊ दे "
हि आपली प्रार्थना आहे !
या भरण्याची सुरुवात करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र . 
आपण पूर्णमद पूर्णमिद म्हणतो.
पूर्ण गोलाकार असते.
कलशही पूर्णाकृती आहे.
आपल्यालाही संपूर्ण व्हायचेय ! 
सफल व्हायचेय .
या शुभ निश्चयाचा शुभारंभ आज करूया !

निसर्ग नवरात्री ३

नवरात्र हे फुलांचे दिवस !
फुलायचे दिवस !
माणसाचे तसे निसर्गाचेही .
आजुबाजुला बघा . भरपूर फुले फुललेली आहेत .
वर्षातील सर्वात जास्त .
झाड बघा . फुलांनी ओसंडून वहात आहे .
पानांचे द्रोण भरभरून, आहुती दिल्यासारखी….
ती फुले ते भूमातेला अर्पण करताहे .
जिने दिले तिला परत देताहे .
आणि साधे नाही . सुगंधासह . व्हिथ परिमल .
कोंकणीत मस्त शब्द आहे . परमळ .
गंधासह पसरत पसरत जाणारा .
आसमंत प्रसन्न प्रसन्न करणारा .
थोडा अनुलोम विलोम करू . श्वास स्थिर करू .
हं ! आता घ्या दीर्घ श्वास ! पूर्ण भरा !
बोला ! प्रसन्नता ती हीच ना ….

Thursday, 27 June 2024

सांस्कृतिक वार्तापत्र

वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. १५ - २ - २०२६

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    १ मराठी वर्गणीदाराची ३ वर्षीय  वर्गणी रुपये १७००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १५  रोजी  ११.१६ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ६४१२२६०६४६४५  द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - मराठी 
ओउलकर शैलजा विठ्ठल १३२३, प्लॉट ४८, घोगळ गृहनिर्माण वसाहतमडगांवदक्षिण गोवा. ४०३६०१      ७०३०४१९११९     ७६८६     १७००     ३-२६ ते २-२९


संघयात्रा विशेषांक  २०२६ 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  १० - २ - २०२६

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ११  ग्राहकांची आगाऊ ३० संघयात्रा विशेषांक वर्गणी रुपये ३०००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १०  रोजी  २३.२६ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ६०४१४३१३३७१०  द्वारा जमा केले . धन्यवाद . 

ग्राहक सूची संलग्न 


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ९  - २ - २०२६

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    १ मराठी वर्गणीदाराची ३ वर्षीय  वर्गणी रुपये १७००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ९  रोजी  १४.२४ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ६४०६८५८१९४९७ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - मराठी 
चव्हाण पंकज कृष्ण, १७२/३८/३ शाकुंतल, शांतीनगर, फोंडा, गोवा ४०३४०१    ८००७१९४५९०    १७००    ७६७८    ३ -२६ ते २-२९


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. २२ -  १  - २०२६

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    २ मराठी वर्गणीदाराची वर्गणी रुपये १२००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २२  रोजी  १३.२८ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ६०२२४५४५२०३९ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - मराठी 
सावंत श्रीकृष्ण शांताराम, ए-३०१ , ब्लॉक-ए, चौगुले गार्डन्स हाउसिंग सोसायटी, गाडेगाळ हिल, ट. झुवारीनगरमुरगाव गोवा ४०३७२६     ९९२३६९२४७९     ६००     ७६७१    ३-२६ ते १-२७
जोशी नारायण मुकुंद, २७५७ व्हाळशी संकल्प उद्यान कॉलनी, व्हाळशी, डिचोली, गोवा ४०३५०४     ९७६७२६३६२५      ६००    ७६७३    ३-२६ ते २-२७


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ८ -  १  - २०२६

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३ मराठी वर्गणीदाराची वर्गणी रुपये १८००  मागील शिल्लक  रुपये १२००  वजा जाता रुपये ६००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ८  रोजी  १३.२१ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५३४४३८२५०३९७ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - मराठी 
देसाई श्रीनिधी अरुण, बी-१०३ , सुमीत प्रोविन्स २ को , ऑप. हौसिंग सोसायटी, फोरेस्ट नर्सरी जवळ, ढवळी, फोंडा, गोवा ४०३४०१          ९४२३८८६३७३         ६००       ७६६८       १-२६ ते १२-२६ 
पारकर प्रसाद, १३ , परिमल को. ऑप. हौसिंग सोसायटी, ढवळीमळ, फोंडा, गोवा ४०३४०१          ९४२३८८२२२५         ६००      ७६६९       १-२६ ते १२-२६
रानडे शंतनु विजय, ४०१, रॉयल ऑर्किड हौसिंग सोसायटी, मुरीडा, फातोर्डा, मडगांव, गोवा ४०३६०२    ९५४५५९८००७    ६००      ७६७०    २-२६ ते १-२७


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. १०  -  १२  - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    २ मराठी वर्गणीदाराची वर्गणी रुपये १२००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १०  रोजी  १३.२१ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५३४४३८२५०३९७ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - मराठी 
फडके कृष्ण काशिनाथ, ९७२, चंद्रवाडा, फातोर्डा, मडगांव, गोवा ४०३६०२    ९८२२२४७०४७    ६००      ७६६४    १-२६ ते १२-२६
वेर्णेकर गौरव वासुदेव, ६७९ गणेश मंदिराजवळ, ठाणा, कुठ्ठाळी, मुरगांव, गोवा ४०३७१०    ९७३०००८६५०    ६००    ७६६७    १-२६ ते १२-२६ 


अभिवादन  अंक २०२५ 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  २५ - ११ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
   २५ आगाऊ अभिवादन अंक  शुल्क  रुपये ५००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २५  रोजी  २३.४३ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५२७५५९४४९८२९  द्वारा जमा केले . धन्यवाद . 

ग्राहक  
माताजी मंदिर विद्यार्थी वसतिगृह, तेंबेवाडा, ट. पाळोळे, काणकोण,  गोवा ४०३७०२      ९७६४२४१८८७       २५


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  २ -  १० - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३ मराठी वर्गणीदाराची वर्गणी रुपये ७५०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २  रोजी  २३.४३ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५२७५५९४४९८२९ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल मराठी 

केपेकर सुरेश दत्ता, ईएचएन - ११ ,  पांडवसडा, रिवण, सांगे, दक्षिण गोवा. ४०३७०५
८७८८८७०४१५          २५०         १८३३७          १०-२५ ते ९-२६
घाडगे कृष्ण, २०१ , सिध्दनगर, कुंकळळी, गोवा. ४०३७०३           ९०४९५६००७५        २५०        १८३३८         १०-२ ते ९-२६
कदम बापू कृष्ण, ६७०/o , विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ, शांतीनगर, वास्को, मुरगांव, दक्षिण गोवा ४०३८०२     ९६७३२४३४७९     २५०    १८३३९     १०-२५ ते ९-२६



दिवाळी अंक २०२५ 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  २० - ९ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ४  ग्राहकांची आगाऊ दिवाळी अंक  वर्गणी रुपये ६००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २०  रोजी  १४.५४ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५२६३४२६४१८८३  द्वारा जमा केले . धन्यवाद . 

ग्राहक सूची संलग्न 



वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. २३  -  ९ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३ मराठी वर्गणीदाराची वर्गणी रुपये ७५०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २३  रोजी  २२.४६ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५२६६८१६५१२५४ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल मराठी 

न्याय.  जोशी  अंबादास, २४ वेदउत्सव अपार्टमेंट, मोरेश्वर हाउसिंग सोसायटी, शिवाजीनगर रस्ता, सूतगिरणी चौक, गारखेडा, संभाजीनगर, औरंगाबाद, ४३१००९        ९४२३१०३६१५        २५०     १८३३४    १०-२५ ते ९-२६
शिंदे अशोक भरमा  २ डी, दुसरा मजलाआवरा, सुशीला सी विंड, टेक्निकल इन्स्टिट्यूट जवळ,  वाडे,  मुरगाव,     दक्षिण गोवा ४०३८०२        ९९६००१५३८४        २५       १८३३५        १०-२५ ते ९-२६
मांजरेकर समर्थ सिद्धेश, द्वारा/श्री. न्हानू कृष्ण माधव, ४१८, श्रीसंतोषीमाता मंदिराजवळ,  हाउसिंग बोर्ड कॉलोनी, नवेवाडेमुरगांवदक्षिण गोवा ४०३८०२        ८३९०४९९१६९     २५०        १८३३६           १०-२५ ते ९-२६


तक्रार

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. १५ - ९ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
खालील वर्गणीदाराला गेले चार महिने अंक येत नाही. चौकशी करावी अशी विनंती. 
आपला,
 कौतुक काशिनाथ बाळे

आचार्य देवदत्त नारायण, ' तुषार ' १४५-के, लोकमान्य बॅंकेसमोर, फातिमा कॉलोनी, ट. आल्त दाबोळी विमानतळ,  गोवा ४०३८०१    ९४२२४४२९१७    ६५०     ३३७२    १-२५ ते १२-२७


विजयादशमी संघ अंक  २०२५ - हिंदी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. १५  - ९ - २०२५
१२०० जमा आहेत 

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३ ग्राहकाचे ४०० हिंदी अंक  शुल्क रुपये ४०००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १ ५ रोजी  १६.३५ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५६२४६७१३२४४३  द्वारा जमा केले . धन्यवाद . 

ग्राहक सूची संलग्न 


विजयादशमी संघ अंक  २०२५ मराठी

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  १ - ९ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    १५०० ग्राहकाचे मराठी अंक  शुल्क रुपये १५०००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १  रोजी  १२.१६ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५६१०९१६४०२५६  द्वारा जमा केले . धन्यवाद . 

ग्राहक सूची संलग्न 



वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ८  - ९ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३ मराठी व १ हिंदी वर्गणीदाराची वर्गणी रुपये २५००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ८  रोजी  १३.०० वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५२५१९२१५२०८५ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल मराठी 

बेहेरे लक्ष्मण वामन, ओम, दुर्गानगर, बोरी, फोंडा, दक्षिण गोवा ४०३४०१         ९४२२४४३१६५        २५०        १८३३१        १०-२५ ते ९-२८
लवंदे अनंत फोंडू, २२६, बा.द.सातोस्कर मार्ग, ट. माशेल, गोवा ४०३१०७      ९५५२५४७०४९       २५०      १८३३३     १०-२५ ते ९-२८
पणशीकर परेश प्रभाकर, ४३७/५, रवळनाथ कृपा, धामडवाडा, शेल्डे, केपे, दक्षिण गोवा. ४०३७०५        ८०८७६९५२७०        २५०          १८३४०        १०-२५ ते ९-२८


वर्गणीदार सूची - हिंदी 
प्रधान शुभश्री, एफ १, नवरत्ना अपार्टमेंट, दुर्गा पेट्रोलपंप समोर, आर्लेम, फातोर्डा, सासष्टी, द. गोवा ४०३६०२    ८२०८५०५२८१      ५५० हिंदी    १८३३२    १०-२५ ते ९-२६


जनगणना २०२५

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  २५ - ८ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    श्रीकृष्ण सावंत या  ग्राहकाने ५ विशेषांक नोंद केले. त्याला ६ अंक आले. एकाचे  रुपये ९०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २५  रोजी  ००.३५ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५२३७४८८२८८३२  द्वारा जमा केले . धन्यवाद . 


पत्ता बदल

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ८ - ८ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
खालील वर्गणीदाराच्या पत्त्यामध्ये बदल करावा अशी विनंती. 
आपला,
 कौतुक काशिनाथ बाळे

जुना पत्ता 
बेटगिरी बलराम, एफएफ४बी,  वरदराज ग्रीन, एचपी गेस गोडावन मागे, माटवे,  दाबोळी, मुरगाव,  दक्षिण गोवा ४०३८०१      ७२७६७७५०८२    २५०    १८२७६   ८-२५ ते ७-२६

नवा पत्ता
बेटगिरी वर्षा, गुरुकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, साईबाबा मंदिराजवळ, नवेवाडे, संभाजीनगर, मुरगांव, गोवा. ४०३८०२.           ७२७६७७५०८२    २५०    १८२७६   ८-२५ ते ७-२६

वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  ८ - ८ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    १ वर्गणीदाराची वर्गणी रुपये २५०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १०  रोजी  २०.१५ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५१९१७१२१६९९० द्वारा जमा केले . धन्यवाद . 
वर्गणीदार सूची - टपाल
चाफाडकर रवींद्र सुरेश  २१६, दुसरा मजला, वसंत आर्केड, पॉप्युलर हायस्कूल जवळकोंबमडगांव, दक्षिण गोवा ४०३६०१  ९८८१७४४२४९       २५०    १८२८०    ९-२५ ते ८-२६


जनगणना २०२५

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  ३० - ७ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    १ ग्राहकाचे विशेषांक शुल्क रुपये ९०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ३०  रोजी  २३.२५ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५२११०७५९५७०७  द्वारा जमा केले . धन्यवाद . 

ग्राहका सूची संलग्न 

जनगणना २०२५

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि.  २९ - ७ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    २ ग्राहकांचे विशेषांक शुल्क रुपये ९००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २९  रोजी  १९.०१ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५५७६२२३८९६९७  द्वारा जमा केले . धन्यवाद . 

ग्राहका सूची संलग्न 


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. १० - ७ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ५ वर्गणीदाराची वर्गणी रुपये २०५०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १०  रोजी  २०.१५ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५१९१७१२१६९९० द्वारा जमा केले . धन्यवाद . 
वर्गणीदार सूची - टपाल
पै खोत उल्हास, खोतावाडा, सादोळशे, काणकोण, गोवा ४०३७०२      ८४०८०९२४८०     २५०    १८२७५    ७-२५ ते ६-२६
बेटगिरी बलराम, एफएफ४बी,  वरदराज ग्रीन, एचपी गेस गोडावन मागे, माटवे,  दाबोळी, मुरगाव,  दक्षिण गोवा ४०३८०१      ७२७६७७५०८२    २५    १८२७६   ८-२५ ते ७-२६
प्रभुगांवकर गोपाळकृष्ण, बी-४, गौरीकुल, सांताक्रूझ चॅपेल जवळ, अंबाजी, फातोर्डा, गोवा ४०३६०२   ९४२२३८९७६३    २५०    १८२७७    ८-२५ ते ७-२६
माताजी मंदिर विद्यार्थी वसतिगृह, तेंबेवाडा, ट. पाळोळे, काणकोण,  गोवा ४०३७०२      ९७६४२४१८८७    ६५०   १८२७८     ९-२५ ते ८-२८
कोमरपंत रंगनाथ दुकळो इंद्रप्रस्थपाळोळे, काणकोणदक्षिण गोवा ४०३७०२    ९४०४४३२९३०    ६५०    १८२७९    ९-२५ ते ८-२८


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ७ - ४ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    २  वर्गणीदाराची वर्गणी रुपये ५००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ७  रोजी  २०.५९ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५४६३६३४७९९०६ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल

आसोलकर दर्शन, ४९३ मारुती मंदिराजवळ, नवेवाडे,  संभाजीनगर,  मुरगाव,  दक्षिण गोवा ४०३८०२     ९७६२४१२९४१       २५    १८२७३      ५-२५ ते ४-२६ 
नाईक प्रकाश,  ४४२/३ (१) व्हळात,  कुठ्ठाळी, मुरगांव, दक्षिण गोवा ४०३७१०    ९९२३६३३११६
      २५०       १८२७४       ५-२५ ते ४-२६ 


आन्हीकी २०२५

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ७ - ४ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    २  जणांची  आन्हीकी २०२५ चे शुल्क रुपये ५८०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ७ रोजी  १९..३० वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५४६३३५१६८५९१ द्वारा जमा केले . धन्यवाद . 
 
सूची - संलग्न 


दिनदर्शिका व आन्हीकी २०२५

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. १० - ३ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३  जणांचे  दिनदर्शिका व आन्हीकी २०२५ चे शुल्क रुपये ३७०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १०  रोजी  २३..३२ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५०६९७७७३५३१० द्वारा जमा केले . धन्यवाद . 
 
सूची - संलग्न 


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ८ - १ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    २  वर्गणीदाराची वर्गणी रुपये ९००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ८  रोजी  २२.१४ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ५३७४०१७५६५१० द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल
हरमलकर गजानन श्रीपाद, पेडामळउगेसांगे गोवा. ४०३७०४    ९१४५४७४५२१     २५०    १८२७०     २-२५ ते १-२६
नागवेकर सुभाष श्रीधर , ५६ , श्रीकृष्ण मंदिरासमोर, घाटेश्वर नगर, खोर्ली, म्हापसा, बार्देश, गोवा ४०३५०७   ७७२१८६३१४१   ६५०     १८२७२   २-२५  ते १-२८ 


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. १६  - १ - २०२५

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ७  वर्गणीदाराची वर्गणी रुपये ३२५०  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १६  रोजी  १३.४९ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ४७१७२२५८४३०७ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल
भट वरद, शारदा पौरोहित्य केंद्र२८१/२-१५मुगाळीवागुळेकुडतरीसासष्टीदक्षिण गोवा. ४०३७०९    ९१५८४९२९०९     २५०      ३३०१      २-२५ ते १-२६
प्रभू अभय व्यंकटेश,  ९१३, दवन्न,  शिरोडा,  दक्षिण गोवा ४०३१०३    ९४२२०६०९६५    २५०    १८२६४     २-२५ ते १-२६
प्रभुगांवकर मेघना राजेश, एयुजी-१, बिल्डिंग-ए, आकार गार्डन, पांडव चॅपेलमागे, आके, मडगांव, गोवा ४०३६०१     ९४२३८८५३७२    ६५०    १८२६५    २-२५ ते १-२८ 
सावंत श्रीकृष्ण शांताराम, ए-३०१ , ब्लॉक-ए , गाडेगाळ हिल, झरींत, ट. झुवारीनगरमुरगाव गोवा ४०३७२६     ९९२३६९२४७९     २५०     १८२६६    २-२५ ते १-२५ 
चांदेकर अर्जुन यशवंत, आरोसबागवाडी, ट. शेर्ले, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र ४१६५१४    ९४०४५९८१६८    ६५०    १८२६८     २-२५ ते १-२७
शेटदेसाई संयोगिता सदानंद  ' तथास्तु ' दुसरा मजला, रिवेरिया, जयराम नगर, दाबोळी,  मुरगांवदक्षिण गोवा ४०३७११     ९७६६६२१५९०     ६५०    १८२६९     २-२५ ते १-२८

वर्गणीदार सूची - कुरियर
नाईक दयानंद धर्मा, २२४१ ' प्रेरणा ' गृहनिर्माण वसाहत, ट. प्रतापनगर, सांखळी, डिचोली, गोवा ४०३५०५      ९७६६१६०७८९     ५५०/कुरियर     १८२६७    २-२५ ते १-२५ 


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. १० - १२ - २०२४

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ११  वर्गणीदाराची वर्गणी रुपये ४६००  पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . १० रोजी  २३.४६ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ४३४५७२२०६३२४ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल
भोंसुले कुणाल, ' राज ' , डी-२३ , गणेशपुरी, म्हापसा, गोवा ४०३५०७       ८६००९५९५६७    
६५०      ३३८३      १-२५ ते १२-२७
वालावलकर संजय पुरुषोत्तम, जानकी निवास, खोर्ली, म्हापसा, गोवा ४०३५०७     ९४२२०६५१०१      ६५०      ३३८४      १-२५ ते १२-२७ 
देसाई श्रीनिधी अरुण, बी-१०३ , सुमीत प्रोविन्स २ को , ऑप. हौसिंग सोसायटी, फोरेस्ढट नर्वसरी जवळ, ढवळी, फोंडा, गोवा ४०३४०१          ९४२३८८६३७३         २५०       ३३८५       १-२५ ते १२-२५ 
आचार्य देवदत्त नारायण, ' तुषार ' १४५-के, लोकमान्य बॅंकेसमोर, फातिमा कॉलोनी, ट. आल्त दाबोळी विमानतळ,  गोवा ४०३८०१    ९४२२४४२९१७    ६५०     ३३७२    १-२५ ते १२-२७
देसाई प्रसन्ना, २/८४५१ डोंगरवाडो, आल्तीन्हो, फातोर्डा, सासष्टी, गोवा ४०३६०२     ९८८१२५५१८०      ६५०    १८२६२    १-२५ ते १२-२७
जोशी नारायण मुकुंद, २७५७ व्हाळशी संकल्प उद्यान कॉलनी, व्हाळशी, डिचोली, गोवा ४०३५०४     ९७६७२६३६२५      २५०    १८२६३    १-२५ ते १२-२५
उंडेकर नागेश नरसिंह, झांटये रिटेल, दुकान २२ आनंद चेंबर, स्टेट बॅंके जवळ, संभाजीनगर, मुरगांव, गोवा ४०३८०२      ७४२००६७६३७      १५००        १८२६१ (३३८६-९०) एकूण ६ प्रती     १-२५ ते १२-२५
१ नाईक राजेंद्र ७४९८०१७७३०
२ मांद्रेकर अशोक ९८५०४५१००८
३ देसाई अरुण ९४२०८१८०६०
४ नाईक मिथिला ९८९०२७६१७८
५ सिंग धीरजकुमार - हिंदी 
 


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. २  - १० - २०२४

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ४  वर्गणीदाराची १००० रुपये वर्गणी, २ देणगीदारांची २२०० रुपये देणगी व २५ हिताचिंतकांचे ४५ दिवाळी अंकांचे मूल्य ६७५० असे एकूण ९९५० रुपये पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २ रोजी  ११.३८ वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ४२७६५८४९०११३ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल
पारकर प्रसाद, १३ , परिमल को. ऑप. हौसिंग सोसायटी, ढवळीमळ, फोंडा, गोवा ४०३४०१          ९४२३८८२२२५         २५०       ३३७९       १-२५ ते १२-२५ 
फळदेसाई प्रकाश बा. , १ , विमलेश्वर नगर, जांबावली रस्ता, शिरवई, केपे, दक्षिण गोवा. ४०३७०५     ९७६७६०७५८६    २५०    ३३८०    १-२५ ते १२-२५
शिगावकर दत्तेश गजानन, एफ १-ए , कुडतरकर एक्सलन्सी, घोगळ, मडगांव, गोवा ४०३६०१       ९८६०१०५७८९      २५०    ३३८१    १-२५ ते १२-२५
वेर्णेकर गौरव वासुदेव, ६७९ गणेश मंदिराजवळ, ठाणा, कुठ्ठाळी, मुरगांव, गोवा ४०३७१०    ९७३०००८६५०    २५०    ३३८२    १-२५ ते १२-२५ 


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ८  - ९ - २०२४

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३  वर्गणीदाराची १५५० रुपये वर्गणी पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ८ रोजी  १८.१४  वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ४६१८८६०८८०१६ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - टपाल
सहकारी वर्धन  कृष्णनाथ, ७९७ शेणवीवाडा, शिरोडा, फोंडा, गोवा ४०३१०३.             ८८०६७२२२१६.      ६५०.      ३३७५.        १०-२४ ते  ९-२७
मेत्री संतोष बाबू , ' देवकी निवास ', १०३ , राजाबाग, तारीर, काणकोण, दक्षिण गोवा ४०३७०२      ८८३०४४७५१८   २५०     ३३७६    १०-२४ ते ९-२५
करमली समीर सूर्याजी ३४२, नीता इंडस्ट्री समोर, निजपाभाटसा जुझे दि आरियल, कुडतरी, सासष्टी, दक्षिण गोवा. ४०३७०९     ९४२२४४३८३१    ६५०    ३३७०    ९-२४ ते ८-२७


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. २०  - ७ - २०२४

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३  वर्गणीदाराची १४५० रुपये वर्गणी व  १ मातृप्रेरणा विशेषांक शुल्क रुपये ८० एकूण रुपये १५३० पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . २० रोजी रात्री  २३.४२  वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ४२०२१५७५९२५४ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - साधे टपाल

प्रभुगांवकर गोपाळकृष्ण, बी-४, गौरीकुल, सांताक्रूझ चॅपेल जवळ, अंबाजी, फातोर्डा, गोवा ४०३६०२   ९४२२३८९७६३    २५०    ३३७१    ८-२४ ते ७-२५
केळकर गोविंद अनंत, एच-२२घोगळ हाऊसिंग बोर्डमडगांव, गोवा ४०३६०१    ९४२११५२५०१    ६५०  ३३७३      ८-२४ ते ७-२७

वर्गणीदार सूची - मेगझिन कुरियर
नायक जगदीश,  एम-११७, एम.आय.जी.ए.इमारत, गौरी रेडियोसमोर, हौसिंग बोर्ड, रुमडामळ, दवर्ली, नावेलीसासष्टी, दक्षिण गोवा. ४०३७०७     ९४२०१६६०६९    १५५० (मेगझिन कुरियर)   ३३७४     ९-२४ ते ८-२७

मातृप्रेरणा विशेषांक 

     मोपकर अमितकुमार नारायण, ब्लू क्रॉस लॅबोरेटोरीज प्रा. लिमी, एल-१७, वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट, वेर्णा, गोवा ४०३७२२          ९४२३८२०६६२            ८०



पत्ता दुरुस्ती 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ८ - ११ - २०२४

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
     वर्गणीदाराचा पत्ता लिहिताना आणि एक तालुका अधिक झालाय. तो वजा करणे. धन्यवाद . 

वर्गणीदार - साधे टपाल

Hegde Prabhakar V, At & Post Tyagali, Tal. Siddapur, Dist. Uttar Kannad, Karnataka 581340    9273742113    650    3369    7-24 To 6-27


वर्गणी 

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२ 
ईमेल kautukbale@gmail.com

दि. ९ - ४ - २०२४

संपादक, सांस्कृतिक वार्तापत्र
    ३   वर्गणीदाराची १८५० रुपये वर्गणी पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया , टिळक रोड, पुणे SBIN0001399 शाखेच्या क्रमांक ३६०४७३६३०६६   संस्कृती जागरण मंडळ  या खात्यावर दि . ९ रोजी रात्री  ११.३१  वाजता   आर बी एल बैंक , मडगाव  शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे  ४४६६४१६६४०१९ द्वारा जमा केले . धन्यवाद . 

वर्गणीदार सूची - साधे टपाल
बोरकर सुरेश भास्कर,  ' अन्नपुर्णा '  खोर्ली, तिसवाडी, गोवा ४०३११०         ९४२१२४१५९६       ६५०        ३३६६       ४ - २४ ते  ३ - २७ 
पै खोत विराज, रामनाथ रोपवाटिका, भटवाडा रस्ता, वेलवाडा, पैंगीण, काणकोण, गोवा ४०३७०२      ८४५९४७६४३८       ६५०    ३३६८     ५-२४ ते ४-२७

वर्गणीदार सूची - कुरियर 
देसाई सूरज उत्तम, ११५-सी-१, बसस्टेंड मागे, वोड्डी, कुंकळळी, सासष्टी, गोवा. ४०३७०३    ९९२३७९५१६१     ५५०-कुरियर      ३३६७    ५-२४ ते ४-२५



Sunday, 22 October 2023

सेवा विवेक

                                             सेवा विवेक 

 आकाशकंदील मागणी 

कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२  
ईमेल kautukbale @gmail .com
दिनांक:- २३ - १० - २०२३
व्यवस्थापक, सेवा विवेक, नमस्कार.
३ ग्राहकांची  ५ आकाशकंदील मागणी  रुपये ३१६८ वर्तन रुपये ७९२ वजा जाता रुपये २३७६  ( आयडी ३६६२२८४२७१६६ दिनांक २३-१०-२०२३ / १४.११ वाजता )   पाठवीत आहे . एचडीएफसी बैंक, विरार पश्चिम  शाखेच्या IFSC-HDFC0000051 विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर  क्रमांक ५०१००६२००१६२२१ या खात्यात  आरबीएल बँक, मडगांव शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून जीपे  द्वारा जमा  केले . एक्सेल सारणी समवेत . 
धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
 

Tuesday, 10 October 2023

हिंदी विवेक

                                                 हिंदी विवेक वर्गणीदार,  गोवा 

                                                               हिंदी विवेक वर्गणीदार,  गोवा
एकूण वर्गणीदार – 4
        
                                                             हिंदी विवेक वर्गणीदार, दक्षिण  गोवा 
एकूण वर्गणीदार – 3

हिंदी विवेक वर्गणीदार, मडगांव
एकूण वर्गणीदार – 1
        16041         10-25 ते 9-26            500           9226563135
नाईक श्रद्धा प्रसाद, प्रभुदेसाई इरा,  इमारत २, केरकर हॉस्पिटल समोर, आकें, मडगांव, गोवा ४०३६०१
 
हिंदी विवेक वर्गणीदार, मुरगांव
एकूण वर्गणीदार – 2
 16044      5-25 ते 4-26         400        8999526110
पंकज कुमार, बी-५ , नावेलकर बिल्डींग, देवर्षी सोसायटी के पास, मांगूर हिल, वास्को, मुरगांव, गोवा 403802  
कोम्बो    16046      ९-२५ ते ८-३०     २५००      ८८३०७९०६१०    
    पटेल सुभाष , जलराम एन्टरप्रायझेस, ग्रीवा रेसिडन्सी, विमानतळ रस्ता, एमईएस कोलेज जवळ, झुवारीनगर,  गोवा ४०३७२६                                
                                                  
            हिंदी विवेक वर्गणीदार, उत्तर  गोवा 
एकूण वर्गणीदार – 1

 हिंदी विवेक वर्गणीदार, बार्देश
एकूण वर्गणीदार – 1
16045         9-25 से 8-26         1600             9890710296
Raj Sharma, Silverin Building, 105 , Block B, Arpora Road, Porva Vaddo, Calangute, Bardesh, Goa 403516
 
                 हिंदी विवेक वर्गणीदार, डिचोली 
एकूण वर्गणीदार –

                  माजी हिंदी विवेक वर्गणीदार,  गोवा 
एकूण माजी वर्गणीदार – 2

माजी हिंदी विवेक वर्गणीदार, दक्षिण  गोवा 
एकूण माजी वर्गणीदार – 2
 
                   माजी हिंदी विवेक मुरगांव 
एकूण माजी वर्गणीदार – 1
१६०४३      ११-२३ ते १०-२४      ४००     ८२७५६९५०८८
संतोष कुमार, ८१२ , एस्सन व्हिस्परींग विलो, जॉगर्स पार्क जवळ, चिखली, मुरगांव, गोवा ४०७३११ 


            माजी हिंदी विवेक वर्गणीदार, उत्तर  गोवा
           

                   माजी हिंदी विवेक तिसवाडी  
एकूण वर्गणीदार – 


वर्गणी 


कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२  
ईमेल kautukbale@gmail.com
दिनांक:-  24 - 9 - 2025

व्यवस्थापक, हिंदी विवेक, नमस्कार.
 १ वर्गणीदाराची वर्गणी रुपये ५०० वर्तन रुपये ८७ वजा जाता रुपये ४१३ पाठवीत आहे .  बँक ऑफ महाराष्ट्र , प्रभादेवी शाखेच्या IFSC- MAHB0000318  हिंदुस्थान प्रकाशन संस्था - हिंदी विवेक क्रमांक ६००८५१०८००० या खात्यात आज ११.३९ वाजता  आरबीएल बँक, मडगांव शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून जीपे  (५२६७९९१७६२१४)द्वारा जमा  केले . 
धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
वर्गणीदाराचा पत्ता - 
       16041         10-25 ते 9-26            500           9226563135
नाईक श्रद्धा प्रसाद, प्रभुदेसाई इरा,  इमारत २, केरकर हॉस्पिटल समोर, आकें, मडगांव, गोवा ४०३६०१

वर्गणी 


कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२  
ईमेल kautukbale@gmail.com
दिनांक:- 18 - 8 - 2025

व्यवस्थापक, हिंदी विवेक, नमस्कार.
 १ वर्गणीदाराची पंचवार्वषिक कोम्बो वर्गणी  रुपये २५०० वर्तन रुपये ५००  वजा जाता रुपये २००० पाठवीत आहे .  बँक ऑफ महाराष्ट्र , प्रभादेवी शाखेच्या IFSC- MAHB0000318  हिंदुस्थान प्रकाशन संस्था - हिंदी विवेक क्रमांक ६००८५१०८००० या खात्यात आज १५.१९ वाजता  आरबीएल बँक, मडगांव शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून जीपे  (५५९६३१२७१३८२)द्वारा जमा  केले . 
धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
वर्गणीदाराचा पत्ता - 
कोम्बो   16046      ९-२५ ते ८-३०     २५००      ८८३०७९०६१०    
    पटेल सुभाष , जलराम एन्टरप्रायझेस, ग्रीवा रेसिडन्सी, विमानतळ रस्ता, एमईएस कोलेज जवळ, झुवारीनगर,  गोवा ४०३७२६   

वर्गणी 


कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२  
ईमेल kautukbale@gmail.com
दिनांक:- 7 - 8 - 2025

व्यवस्थापक, हिंदी विवेक, नमस्कार.
 १ वर्गणीदाराची वर्गणी रुपये ५०० वर्तन रुपये ८७ वजा जाता रुपये ४१३ पाठवीत आहे .  बँक ऑफ महाराष्ट्र , प्रभादेवी शाखेच्या IFSC- MAHB0000318  हिंदुस्थान प्रकाशन संस्था - हिंदी विवेक क्रमांक ६००८५१०८००० या खात्यात आज १२.४३/१२.५७वाजता  आरबीएल बँक, मडगांव शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून जीपे  (५२१९२६१९०८२८/५२१९३४१८३८७९)द्वारा जमा  केले . 
धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
वर्गणीदाराचा पत्ता - 
16045         9-25 से 8-26         1600             9890710296
Raj Sharma, Silverin Building, 105 , Block B, Arpora Road, Porva Vaddo, Calangute, Bardesh, Goa 403516

वर्गणी 


कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९६६५६२१९६२  
ईमेल kautukbale@gmail.com
दिनांक:-  - 11 - 2024
व्यवस्थापक, हिंदी विवेक, नमस्कार.
 २ वर्गणीदाराची वर्गणी रुपये ८०० वर्तन रुपये १२० वजा जाता रुपये ६८० पाठवीत आहे .  बँक ऑफ महाराष्ट्र , प्रभादेवी शाखेच्या IFSC- MAHB0000318  हिंदुस्थान प्रकाशन संस्था - हिंदी विवेक क्रमांक ६००८५१०८००० या खात्यात आज वाजता  आरबीएल बँक, मडगांव शाखेच्या क्रमांक १००६११०११०००२३३९  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून जीपे  द्वारा जमा  केले . 
धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
वर्गणीदाराचा पत्ता - 
 16044      12-24 ते 11-25         400        8999526110
पंकज कुमार, बी-५ , नावेलकर बिल्डींग, देवर्षी सोसायटी के पास, मांगूर हिल, वास्को, मुरगांव, गोवा 403802




                                

Saturday, 21 March 2020

विमर्श प्रकाशन, नई दिल्ली


                              विमर्श प्रकाशन, नई दिल्ली 


कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . 403601
भ्रमण 9850453876  दूरभाष  08322710023
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १६ - ८- २०१९
व्यवस्थापक, परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे,  नमस्कार.
आपण पाठविलेले पार्सल मिळाले . आपल्या  देयक क्र . 24  दिनांक 25-8-2019  नुसार पुस्तकांची किमत ११००  रुपये पाठवीत आहे . आयडीबीआय बँकेच्या , घंटाळी  शाखेच्या IFSC-IBKL0000117 क्रमांक 117102000012458 खात्यावर दि . 16  रोजी 13 . 26  वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक 04890100007817  कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून Bhim  द्वारा जमा  केले . धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे

पुस्तकांची किंमत पाठविणे


कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . 403601
भ्रमण 9850453876  दूरभाष  08322710023
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक 14 - 01 - 2020
व्यवस्थापक,  विमर्श प्रकाशन, नई दिल्ली, नमस्कार.
आपकी निचे दी हुई कुछ किताबें चाहिए। क्या करना होगा । आपका मोबायल नंबर देनेकी कृपा करे ।  धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे

पुस्तक सूची
भविष्य का भारत 5 , संघ का परिचय 5 , संघ का दृष्टिकोण 5 , Understanding Rss 10 , About Rss 10 , Future Bharat .150

किताबें  चाहिए