हिंदुस्थान वस्तु भांडारातील वस्तू पाठविण्या संबंधी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १८-८-२०१९
श्री. अप्पा जोशी , हिंदुस्थान वस्तु भांडार, पुणे
नमस्कार,
नमस्कार,
कृपया, आपल्या वस्तू भांडारातील वस्तू हव्यात. अपेक्षित वस्तूंची सूची सोबत जोडत आहोत . तरी वस्तू पाठवायची कृपा करावी.
धन्यवाद .
धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक ४-१०-२०२१
श्री. प्रकाश महाजन , हिंदुस्थान वस्तु भांडार, पुणे
नमस्कार,
आपण पाठविलेले पार्सल मिळाले . देयक क्रमांक ३७९२ दिनांक /१०/२०२१
आपण पाठविलेले पार्सल मिळाले .
आपणांसी दूरभाष वरून बोलणे झाल्याप्रमाणे वस्तूंची किंमत रुपये १६८० पाठविली आहे . हिंदुस्थान वस्तु भांडार, पुणे च्या जनता सहकारी बॅंक लिमिटेड, पुणे, शनवार नारायण शाखेच्या क्रमांक ०१५२३०१००००१७४५ या IFSC - JSBP०००००१५ खात्यात दि . ४ रोजी १९ .०४ वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक ०४८९०१००००७८१७ कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून G Pay द्वारा जमा केले . धन्यवाद .
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
कौतुक काशिनाथ बाळे
No comments:
Post a Comment