विश्व संवाद केंद्र, मुंबई
अभिवाचक ( सप्रेम भेट वर्गणीदार ) सूची
कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६
ईमेल kautukbale@ymail.com
दि. २८-२-२०२१
विश्व संवाद केंद्र, मुंबई
गोवा विभागातील दक्षिण गोवा जिल्हा ९७ व उत्तर गोवा जिल्ह्यातील ५१ अभिवाचक ( सप्रेम भेट वर्गणीदार ) सूची पाठवीत आहे . त्यांना सांस्कृतिक वार्तापत्र या जागरण पत्रिकेचे अंक पाठवावेत अशी विनंती .धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
अभिवाचक सूची धारिका
कौतुक काशिनाथ बाळे,
आशियाना, कोंब, मडगांव.
भ्रमण ९८५०४५३८७६
ईमेल kautukbale@ymail.com
भ्रमण ९८५०४५३८७६
ईमेल kautukbale@ymail.com
गोवा. ४०३६०१
दि. १५-०४-२०१८
प्रति,
विश्व संवाद केंद्र , मुंबई.
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे,
विश्व संवाद केंद्र, मुंबई
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आपल्याला आवश्यक वाटते का ?
भारतात शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार अाहे असे प्राचीन काळापासून मानले
जाते. ब्रह्मचर्याश्रमाची स्वतंत्र संरचना आपल्या पूर्वजांनी त्यासाठी
निर्माण केली अाहे. कसल्याही ताणतणावाविरहीत ' सा विद्या या विमुक्तये '
मुक्त होणारे ते शिक्षण असे हिंदू चिंतन मानते. यासाठी कोणतेही प्रदूषण
नसलेल्या आश्रमशाळांची उभारणी त्यांनी केली.
शिक्षण हा मानवाचा म्हणजे मुलाचा मुलभूत अधिकार आहे. आणि ते त्याला त्याच्या आवडीनुसार घेता आले पाहिजे. पण पालक त्याच्या बालवयाचा गैरफायदा उठवत मुलावर आपले मत लादतात. विशेषत: मातृभाषेतील शिक्षणाच्या बाबतीत हे आज जास्त दिसून येत आहे . हे सर्वथा अयोग्य आहे.
भाषा हि भूमि, जल, वायूनुसार बनते असे तज्ञ सांगतात. मग नैसर्गिक बालकाला नैसर्गिक शिक्षण नैसर्गिक भाषेतून घेण्यास अडविण्याचि अनैसर्गीक कृती पालकांनी करणे अयोग्य होय. यामुळे मुलांचा नैसर्गिक विकास खुंटत आहे . सूक्ष्म का होईना नकळत बोन्साय मानव निर्माण होत आहेत. प्राकृतिक आनंदमयी शिक्षणापासून ते दूर जात आहेत. आणि या क्लोन्ड मानवात क्रूरता, भ्रष्टाचार, अनैतिकता, पशुता अनाकलनीय वेगाने वाढत चालली अाहे.
आज आपल्या समाजाचे, संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणे आवश्यक झाले आहे. विकासाच्या वाढलेल्या वेगात सद्सद्विवेबुद्धीचा समतोल राखण्यासाठी नीतीचा तोल राखणारा पाया मातृभाषेतील शिक्षणावरच उभा राहू शकेल . मुलाचा ज्या सर्वांगिण विकासाबद्दल नेहमी आपण बोलतो तो केवळ मातृभाषेतूनच शक्य आहे. पूर्वी एक राक्षस मारण्यासाठी एक देव जन्म घेत असे . आज निर्माण झालेले अनेक लोभस राक्षस नष्ट करण्यासाठी लोकशाही पद्धतीने मार्ग शोधावा लागेल . आणि म्हणून मातृभाषेचे बुलेटप्रूफ जॅकेट ( संस्कार रक्षक कवच ) धारण करणे अत्यावश्यक आहे .

मडगांव, गोवा
No comments:
Post a Comment