विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुस्तके पाठविण्या संबंधी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक ४-७- २०१९
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे, नमस्कार.
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक ४-७- २०१९
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे, नमस्कार.
कृपया, ' हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ' या पुस्तकाच्या ५ प्रति हव्यात . पुस्तकांची किमत रुपये २०५० पाठविली आहे . विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, च्या बॅंक ऑफ महाराष्ट्र, नवी पेठ शाखेच्या क्रमांक २००७६६९५६३१ MAHB0000102 , पुणे या खात्यात दि . ४ रात्रौ २० .१७ वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक ०४८९०१००००७८१७ कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून Bhim द्वारा जमा केले. तसेच आपण प्रकाशित केलेली पुस्तके हवीत . अपेक्षित पुस्तकांची सूची सोबत जोडत आहोत . तरी पुस्तके पाठविण्याची कृपा करावी.
धन्यवाद .
धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुस्तकांची किंमत पाठविणे
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक ५-२-२०२०
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे , नमस्कार.
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक ५-२-२०२०
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे , नमस्कार.
आपल्या दिनांक ५/७/२०१९ च्या देयक क्रमांक 48 नुसार रु. ५६९ व २१/१/२०२० च्या देयक क्रमांक ४००८ नुसार रु. १५७५ एकूण पुस्तकांची किमत रुपये २१४४ पाठविली आहे . विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, च्या बॅंक ऑफ महाराष्ट्र, नवी पेठ शाखेच्या क्रमांक २००७६६९५६३१ MAHB0000102 , पुणे या खात्यात दि . ४ रोजी १७ . ५० वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक ०४८९०१००००७८१७ कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून G Pay द्वारा जमा केले . धन्यवाद .
सूचना :- दैनंदिन जीवनात गीता पुस्तकाच्या मागच्या पानावर किंमत रुपये ६० असे चुकीचे लिहिले आहे . दुरुस्ती व्हावी.
सूचना :- दैनंदिन जीवनात गीता पुस्तकाच्या मागच्या पानावर किंमत रुपये ६० असे चुकीचे लिहिले आहे . दुरुस्ती व्हावी.
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुस्तकसूची पाठविण्या संबंधी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक २-७- २०१८
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे , नमस्कार.
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक २-७- २०१८
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे , नमस्कार.
कृपया, आपण प्रकाशित केलेली पुस्तके हवीत. प्रकाशित पुस्तकांची सूची पाठवावी हि विनंती . धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुस्तके मिळण्या संबंधी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १०-७- २०१९
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, म. प्र. विभाग, पुणे , नमस्कार.
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १०-७- २०१९
व्यवस्थापक, विवेकानंद केंद्र, म. प्र. विभाग, पुणे , नमस्कार.
कृपया, आपण पाठविलेले पार्सल मिळाले. अन्य पुस्तकांची वर्तन वजा जाता किंमत कळवावी हि विनंती . धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
No comments:
Post a Comment