Thursday, 4 June 2015

राजहंस प्रकाशन, पुणे

कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६  दूरभाष  ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १६ जुलै  २०१३ 
व्यवस्थापक, राजहंस प्रकाशन, पुणे, नमस्कार.
आपण पाठविलेल्या पुस्तकांची किमत १४२९७ रुपये पाठवीत आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया, सदाशिव पेठ शाखेच्या क्रमांक ३१०३०७०२०७२  राजहंस प्रकाशन, पुणे, या खात्यावर दि . १७  रोजी सकाळी ११ . ००  वाजता मडगांव शाखेतून जमा केले . धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे

पुस्तकांची किंमत पाठविणे



कौतुक बाळे, आशियाना , कोंब ,  मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६  दूरभाष  ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १६ जुलै  २०१३ 
व्यवस्थापक, राजहंस प्रकाशन, पुणे, नमस्कार.
आपण प्रकाशित केलेली काही पुस्तके हवी होती . अपेक्षित पुस्तकांची सूची सोबत जोडत आहोत . धन्यवाद . 
आपला, कौतुक काशिनाथ बाळे

पुस्तके पाठविण्या संबंधी

No comments:

Post a Comment