भाविसा पुस्तकांचे पैसे पाठविणे
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६
ईमेल kautukbale @gmail .com
दिनांक १६-७-२०२२
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.

आपण पाठविलेले पार्सल मिळाले . देयक क्रमांक दिनांक १६/७/२०२२ . प्रमाणे पुस्तकांची किमत रुपये ९२०५ पाठविली आहे . जनता सहकारी बॅंक, शनिवार पेठ शाखेच्या क्रमांक २३०१/००००२९८४ भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे, R009005 या खात्यात दि . १६ रोजी रात्रौ १०. ५९ वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक ०४८९०१००००७८१७ कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून G Pay द्वारा जमा केले . धन्यवाद .
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
कौतुक काशिनाथ बाळे
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १३-३- २०२०
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.
भाविसा पत्र ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १३-३- २०२०
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.
कृपया, आपण प्रकाशित केलेली पुस्तके हवीत . प्रकाशित पुस्तकांची सूची पाठवावी हि विनंती . धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
भाविसा पुस्तके पाठविण्या संबंधी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भाविसा पुस्तक पार्सल संबंधी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भाविसा पुस्तके पाठविण्या संबंधी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १५-१- २०२१
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १५-१- २०२१
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.
आपण प्रकाशित केलेली पुस्तके हवीत . अपेक्षित पुस्तकांची सूची सोबत जोडत आहोत . तरी पुस्तके पाठविण्याची कृपा करावी.
धन्यवाद .
धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
भाविसा पुस्तक पार्सल संबंधी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक २८-०६-२०१९
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक २८-०६-२०१९
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.
आपण पाठविलेले पार्सल मिळाले . देयक क्रमांक ४४२ दिनांक २६/०६/२०१९ . पेकिंग बरोबर नसल्याने पार्सल भिजले असून खालील पुस्तके खराब झाली आहेत . शारीरिक शिक्षाक्रम १४, आपले उत्सव १, माझा वानप्रस्थ ४, संभाजी महाराज १, मी आहे सामान्य स्वयंसेवक ४. ( पुस्तकांची मूळ किंमत ५२८ आहे. परत पाठवायची का ? ) कमी भिजलेली पुस्तके सुकवित आहे . भविष्यातील भारत १० प्रति पाठविल्या नाहीत . दरपत्रकात स्फुर्तीगान भाग ५ ची किंमत २० असून ३० लावलेली आहे . आणि काही पुस्तके हवीत. त्यासाठी नूतन पुस्तक सूची हवी आहे .
. धन्यवाद .
. धन्यवाद .
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
कौतुक काशिनाथ बाळे
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १०-३-२०२०
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १०-३-२०२०
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना, पुणे , नमस्कार.
श्री. योगेश कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे पत्र पाठवीत आहे . आपण पाठविलेले लेजर अकाउंट पत्र मिळाले . माझ्या धारिकेशी पडताळणी केली . वर्ष २०१३ दिनांक २४-१२-२०१३ चे १७०१ बिल रुपये ६९८५ चा हिशेब काही लागत नाही . तसेच वर्ष २०१७ चे १९३२ बिल रुपये ४३२६ , २१९२ बिल रुपये ३५३२ चीही पार्सले मिळालीच नाहीत . वस्तुतः पुस्तके मागविल्यानंतर दरखेपेला दोन चार दिवसात पूर्ण पैसे मी भरलेले दिसतात. पुस्तके पाठविल्यानंतर १ रुपयाचा (हल्ली फुकट) फोन तुम्ही न करणे याची परतफेड मी रुपये १५,२२८. ७० (पंधरा हजार दोनशे अठ्ठावीस रुपये सत्तर पैसे ) भरून करायची ? एक प्रसंग सांगतो.
२५-०४-२०१७ रोजी मडगांवच्या पार्सल कार्यालयातून फोन आला . तुम्ही संघाचे आहांत काय ? मी म्हटले, होय. तुम्ही पुस्तके मागविलीत काय ? मी म्हटले हल्ली नाही . महिन्यांपूर्वी मागविली होती पण त्यांनी पाठविली नाहीत. कार्यालयातील माणूस म्हणाला, इथे बरीच पुस्तके पडलेली आहेत . पिशवी घेऊन या आणि घेऊन जा. आम्हाला कार्यालय स्थलांतरित करायचे आहे .
साडेचार वाजता माझी पेपर तपासणी संपली. पाचला मी व काणकोण तालुका कार्यवाह श्री. शिवानंद पागी पार्सल कार्यालयात गेलो. तिथे भविसाची दोन पार्सले फुटून अस्ताव्यस्त पडली होती . कधीतरी आलेली ती पुस्तके धूळ खात पडली होती . कार्यालय स्थलांतर व नवीन आलेल्या कर्मचाऱ्याचा संघ संबंध यामुळे मी तेथे पोहोचलो.कोपऱ्यात पडलेल्या विचारधनावरील श्रीगुरुजींच्या फोटोमुळे कोल्हापुरातून नोकरीसाठी गोव्यात आलेल्या , कधीतरी शाखेत गेलेल्या त्या कर्मचाऱ्याचे कुतूहल चाळविले . संघाची पुस्तके धुळीत लोळताना बघून त्याला वाईट वाटले व पेकिंगवरचा फोन नंबर शोधत त्याने माझ्याशी संपर्क साधला होता . बारा बिरेस्तार आणि तेरा शुक्रार झालेल्या त्या पार्सलकडे मी पाहत बसलो. पुस्तकांविषयी माझ्या भावना जाणत असलेल्या शिवानंदाच्या सहकार्याने शिल्लक असलेली ती पुस्तके आम्ही गोळा केली आणि घरी आणली.
अधिक काही लिहीत नाही . पुस्तकाची दशा आणि बिलाची दिशा व्हॉट्सएप फोटोनी पाठवीत आहे .

पैसे पाठविणे
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १३-३-२०२०
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे , नमस्कार.

रक्कम रुपये ५००० पाठविली आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया, सदाशिव पेठ शाखेच्या क्रमांक ३१०३०७०२०७२ भारतीय विचार साधना, पुणे SBIN0000455 या खात्यात दि . १३ रोजी २० . ५७ वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक ०४८९०१००००७८१७ कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून G Pay द्वारा जमा केले . धन्यवाद .
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
कौतुक काशिनाथ बाळे
अनामत रक्कम पाठविणे
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १२-७-२०२२
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे , नमस्कार.
ईमेल kautukbale @ymail .com
दिनांक १२-७-२०२२
व्यवस्थापक, भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे , नमस्कार.
भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे यांच्या पुस्तक खरेदीसाठी अनामत रक्कम रुपये ५००० पाठविली आहे. जनता सहकारी बॅंक, शनिवार पेठ शाखेच्या क्रमांक २३०१/००००२९८४ भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे, R009005 या खात्यात दि . १२ रोजी दुपारी १. ४२ वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक ०४८९०१००००७८१७ कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून G Pay द्वारा जमा केले . धन्यवाद .
आपला,
कौतुक काशिनाथ बाळे
कौतुक काशिनाथ बाळे
No comments:
Post a Comment