पुस्तकांची किंमत पाठविणे
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . 403601
भ्रमण 9850453876
ईमेल kautukbale @gmail .com
दिनांक १३ ऑक्टोबर २०२२
ईमेल kautukbale @gmail .com
दिनांक १३ ऑक्टोबर २०२२
व्यवस्थापक, श्रीभारती प्रकाशन, नागपूर , नमस्कार.
आपण पाठविलेले पार्सल मिळाले . आपल्या देयक क्र . ३५६ दिनांक २९-९-२०२२ नुसार पुस्तकांची किमत १४२०० रुपये पाठवीत आहे .बँक ऑफ इंडिया, महाल शाखेच्या IFSC- BKID0008704 क्रमांक 870420110000111 कल्पतरू खात्यावर दि . १३ रोजी दुपारी १२. ३६ वाजता बॅंक ऑफ बडोदा, कुठ्ठाळी शाखेच्या क्रमांक ०४८९०१००००७८१७ कौतुक काशिनाथ बाळे या खात्यातून गुगल पे द्वारा जमा केले . धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
पुस्तक मागणी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . 403601
पुस्तक मागणी
कौतुक बाळे, आशियाना , कोंब , मडगाव , गोवा . 403601
भ्रमण 9850453876
ईमेल kautukbale @gmail .com
दिनांक २८-०९-२०२२
व्यवस्थापक, श्रीभारती प्रकाशन, नागपूर, नमस्कार.
ईमेल kautukbale @gmail .com
दिनांक २८-०९-२०२२
व्यवस्थापक, श्रीभारती प्रकाशन, नागपूर, नमस्कार.
आपण प्रकाशित केलेली पुस्तके हवी होती. पुस्तक सूची जोडली आहे. धन्यवाद .
आपला, कौतुक काशिनाथ बाळे
No comments:
Post a Comment